नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वाशिम: आजोबांची मालमत्ता वडिल व काकाच्या नावे केल्याबद्दल तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम भूमीअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अटक केली. ...
शेगाव: निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या शेगाव मुख्याधिकाऱ्यांसह रोखपालास पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजता केली. ...
गुन्ह्यातील एक कलम कमी करून आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. संजय चिंतामणराव गायधने असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...
अकोला : शासकीय कार्यालयातील अडकलेले क ाम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केलेल्या राज्यातील तब्बल १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली ...
अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. ...