लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

महिला सफाई कामगारही लाचखोर, जन्मप्रमाणपत्रात दुरुस्तीसाठी लाच घेताना एसीबीने पकडले - Marathi News | Female sanitation worker also bribed, ACB caught her while taking bribe for correction in birth certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला सफाई कामगारही लाचखोर, जन्मप्रमाणपत्रात दुरुस्तीसाठी लाच घेताना एसीबीने पकडले

छत्रपती संभाजीनगरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात दाेघी महिला सफाई कामगार अडकल्या ...

लाचखोरांचे धाडस; महिला ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतःच्या घरी स्वीकारली लाचेची रक्कम - Marathi News | The audacity of bribe takers; Female rural development officer accepted bribe at her own home, ACB arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाचखोरांचे धाडस; महिला ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतःच्या घरी स्वीकारली लाचेची रक्कम

राहत्या घरी तक्रारदाराकडून ८ हजारांची रक्कम घेताच महिला ग्रामविकास अधिकाऱ्यास एसीबीने पकडले ...

दहावीच्या प्रवेशासाठी सात हजारांची लाच, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक - Marathi News | Ashram school principal arrested for accepting bribe of Rs 7,000 for 10th class admission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीच्या प्रवेशासाठी सात हजारांची लाच, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फेरनोंदणीसाठी शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ अटकेत - Marathi News | Talathi arrested red-handed while accepting bribe of Rs 2,000 for re-registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेरनोंदणीसाठी शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ अटकेत

लोणी खुर्द येथील झेरॉक्स दुकानात एसीबीची सापळा रचून कारवाई ...

शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत - Marathi News | ACB raids as soon as Gamcha is removed from the shoulder by farmer; Along with the bribed Kotwala, the Talathi is also arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत

शेतकऱ्याचा पैशांसाठी छळ; पैठण तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई ...

Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत - Marathi News | Extension officer of Khatav-Vaduj Panchayat Samiti arrested while accepting a bribe of Rs 5000 to get the installments of Pradhan Mantri Awas Yojana approved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ...

मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | Shivne Mandal officer in Maval taluka caught red-handed while accepting a bribe of Rs 2 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

जमीन नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली ...

जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - Marathi News | Parbhani Crime News 20 thousand bribe taken for GNM admission; Anti-Corruption Department takes action in Parbhani | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Parbhani Crime News : नर्सिंग स्कूल अध्यक्षासह खासगी इसमाचा समावेश ...