लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

अधिकाऱ्याने अधिकाऱ्याकडेच मागितली लाच, तिघांना रंगेहाथ पकडले; रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई - Marathi News | Officer asked for bribe from officer three caught red handed Ratnagiri Anti Corruption Department takes action | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अधिकाऱ्याने अधिकाऱ्याकडेच मागितली लाच, तिघांना रंगेहाथ पकडले; रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई

अंतिम अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी ...

रजा मंजुरीसाठी मुख्याध्यापकाने शिक्षिकेला मागितले २० हजार, पंटरला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले - Marathi News | Principal asks teacher for Rs 20,000 bribe for sanctioning earned leave, ACB catches punter red-handed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रजा मंजुरीसाठी मुख्याध्यापकाने शिक्षिकेला मागितले २० हजार, पंटरला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

आयएसओ मान्यता सातारा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार ...

Satara: दस्ताची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी लाचेची मागणी, बोरगाव येथील तलाठ्यास रंगेहाथ पकडले - Marathi News | Talathi from Borgaon arrested by anti corruption department while accepting a bribe of Rs 1000 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दस्ताची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी लाचेची मागणी, बोरगाव येथील तलाठ्यास रंगेहाथ पकडले

रहिमतपूर : हक्कसोड पत्राच्या दस्ताची नोंद सातबारावर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेताना बोरगाव येथील तलाठ्याला लाचलुचपत ... ...

Beed: वाळू वाहतुकीसाठी लाच घेताना हवालदाराला पकडले अन् लगेच ठाणेदाराची उचलबांगडी - Marathi News | Beed: Constable caught taking bribe for sand transportation, immediately arrested by Thanedar | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: वाळू वाहतुकीसाठी लाच घेताना हवालदाराला पकडले अन् लगेच ठाणेदाराची उचलबांगडी

या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने पाटोदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी केली. ...

पोलिस ठाण्यातच घेतली पाच हजार रुपयांची लाच; हवालदार रंगेहात पकडला - Marathi News | Constable caught red-handed while taking a bribe of Rs 5,000 in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस ठाण्यातच घेतली पाच हजार रुपयांची लाच; हवालदार रंगेहात पकडला

ही कारवाई एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली. ...

भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय? - Marathi News | Former BJP MLA Nalin Kotadiya, former IPS officer and 14 others sentenced to life imprisonment; What about the builder and the Rs 12 crore case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

Former MLA Nalin Kotadiya, Jagdish Patel IPS News: गुजरातमधील भाजपचे माजी आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी आणि इतर १२ जणांना अहमदाबादमधील एसीबी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  ...

सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे ५८ हजारांची लाच घेताना प्रॉपर्टी एजंट ताब्यात - Marathi News | Property agent arrested while accepting bribe of Rs 58,000 in the name of secondary registrar in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे ५८ हजारांची लाच घेताना प्रॉपर्टी एजंट ताब्यात

प्रॉपर्टी एजंट अटकेत, दुय्यम निबंधकाची चौकशी होणार का? ...

महिला सफाई कामगारही लाचखोर, जन्मप्रमाणपत्रात दुरुस्तीसाठी लाच घेताना एसीबीने पकडले - Marathi News | Female sanitation worker also bribed, ACB caught her while taking bribe for correction in birth certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला सफाई कामगारही लाचखोर, जन्मप्रमाणपत्रात दुरुस्तीसाठी लाच घेताना एसीबीने पकडले

छत्रपती संभाजीनगरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात दाेघी महिला सफाई कामगार अडकल्या ...