शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

मुंबई : Anil Deshmukh: '...तेव्हा मी स्वत: ईडीच्या समोर जाणार'; अनिल देशमुखांनी केलं स्पष्ट

मुंबई : देशमुख पिता-पुत्राने ईडी कार्यालयाकडे पुन्हा फिरवली पाठ, दोघेही चौकशीसाठी गैरहजर

क्राइम : अनिल देशमुखांना दणका; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळली

महाराष्ट्र : अनिल देशमुख यांची अटक अटळ आहे? Anil Deshmukh Arrested | Maharashtra News

महाराष्ट्र : सीबीआयकडून संबंध नसलेल्या कागदपत्रांची मागणी, अनिल देशमुख प्रकरण; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

क्राइम : अनिल देशमुखांना ईडीची 5 व्यांदा नोटीस, पुन्हा एकदा चौकशीला बोलावले

महाराष्ट्र : अनिल देशमुखांविरोधात अजामिनपात्र वॉरंट इश्यू करा, त्यांना फरार घोषित करा; किरीट सोमय्यांची ईडीकडे मागणी

राष्ट्रीय : Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; सगळे पर्याय संपले?

महाराष्ट्र : अनिल देशमुखांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाकडे ईडीचा मोर्चा, नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय

महाराष्ट्र : देशमुख पिता-पुत्राला ईडी पाठवणार पुन्हा समन्स