शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

अहमदनगर : अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील

मुंबई : 'प्रभू राम हे देशवासीयांचे श्रद्धास्थान'; अखेर आव्हाडांच्या विधानावर देशमुखांनी सोडलं मौन

महाराष्ट्र : मंडल आयोग लागू होताच सरकार पाडलं, सरडाही तुम्हाला लाजेल; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार

मुंबई : मला अजित पवार पाहिजे ते खातं देणार होते, पण..; अनिल देशमुखांचा पलटवार

नागपूर : मंत्रिपदाची ऑफर होती, पण गेलो नाही; देशमुख यांचा अजित पवारांवर पलटवार

मुंबई : ... म्हणून अनिल देशमुखांचं नाव मंत्रीपदाच्या यादीतून वगळलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

यवतमाळ : अनेक जिल्ह्यात हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान; अनिल देशमुख यांची सरकारकडे मागणी

मुंबई : मी मॅनेज झालो असतो तर आज मंत्री असतो; अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : अजित पवारांना आतापासूनच साईडलाईन का केलं जातंय? अनिल देशमुखांचा सवाल

महाराष्ट्र : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का, मुलगी आणि सुनेवर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल