अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सवार्ना मान्य राहील. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एक ही नागरिकाचा नागरिकत्व यामुळे जाणार नाही, अशी हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. ...
गृहमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ना.देशमुख पहिल्यांदाच गडचिरोलीत आले. हैदराबादवरून हेलिकॉप्टरने येथे आल्यानंतर त्यांनी विश्राम भवनात विविध संघटनांच्या वतीने निवेदने स्वीकारून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस ...