शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय निष्ठा तपासल्या जातील; गृहमंत्रिपदी विराजमान होताच वळसे-पाटलांचा सूचक इशारा

मुंबई : Home Minister : पोलीस भरती अन् शक्ती कायदा हे प्रमुख लक्ष्य, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई : Chitra wagh : ताईंचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी अन् ; अहो ताई...

राजकारण : शरद पवारांचे आशीर्वाद घेतले, आजपासूनच गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार : दिलीप वळसे-पाटील

राजकारण : Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा; “सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील, तर...”

राजकारण : Anil Deshmukh:“होय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं अनिल देशमुखांनी थेट सांगावं”

महाराष्ट्र : “अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या”

राजकारण : Anil Deshmukh:“देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं”

राजकारण : Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार

महाराष्ट्र : अनिल देशमुख यांचा राजीनामा; वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री