शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

राजकारण : Pandharpur Election: “ज्यांनी घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या घरात टोकाची भांडणं सुरू झाली”

क्राइम : Anil Deshmukh: १०० कोटी खंडणीच्या आरोपावरून अनिल देशमुखांची CBI कडून साडेआठ तास चौकशी

राजकारण : Anil Deshmukh: “अनिल देशमुखांसाठी येणारा काळ कठीण; आणखी काही मंत्र्यांची बिंग फुटणार”

मुंबई : Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची आज हाेणार सीबीआय चौकशी

मुंबई : 'अनिल देशमुखांनी काही चुकीचं काम केलं नाही, सीबीआय चौकशीला हजर राहणार'

मुंबई : Anil Deshmukh: मोठी बातमी! अनिल देशमुख यांना सीबीआयचं समन्स, १४ एप्रिलला चौकशी

महाराष्ट्र : “राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

मुंबई : Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी, १०० कोटी वसुली टार्गेटप्रकरणी जबाब

क्राइम : Anil Deshmukh: मोठी बातमी! १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली अनिल देशमुखांच्या २ पीएना CBI कडून समन्स

राजकारण : फडणवीस सरकारच्या १४ मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू 'लव्ह जिहाद' पुकारला होता