लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

‘चलती रहेगी दुनिया हमारे बगैर भी...’, स्टेटस ठेवून युवकाची मेंढीखेडा धरणात जलसमाधी - Marathi News | "The world will go on without us..." Youth commits suicide in Mendhi Kheda Dam by keeping status on mobile phone | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘चलती रहेगी दुनिया हमारे बगैर भी...’, स्टेटस ठेवून युवकाची मेंढीखेडा धरणात जलसमाधी

मोबाइलवरील त्याचे स्टेटस व्हायरल ...

१८ हजाराची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार ट्रॅप - Marathi News | Naib Tehsildar Trap while accepting bribe of 18 thousand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१८ हजाराची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार ट्रॅप

लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ...

कारागृहांच्या ६१३७ पदांचा आकृतीबंध तयार, शासनाकडे प्रस्ताव सादर; १८० कोटींचा तिजोरीवर भार - Marathi News | 6137 posts of prisons prepared, burden of 180 crores on exchequer; Proposal submitted to Govt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहांच्या ६१३७ पदांचा आकृतीबंध तयार, शासनाकडे प्रस्ताव सादर; १८० कोटींचा तिजोरीवर भार

कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालकांचे पत्र ...

कैद्यांच्या मानवी हक्कावर गदा, कारागृहातील रिक्त पदे भरा, राज्य मानवी हक्क आयोगाचे शासनाला निर्देश - Marathi News | The State Human Rights Commission has directed the government to fill the vacant posts in the jails | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहातील रिक्त पदे भरा, राज्य मानवी हक्क आयोगाचे शासनाला निर्देश

कारागृहातील रिक्त पदे भरा असे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाने शासनाला दिले आहेत.  ...

विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू! धानोरा पूर्णा येथील घटना, रंगकाम करताना ओढवला मृत्यू - Marathi News | father and son Bapleka died due to electric shock at Belora in Amravati  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू! धानोरा पूर्णा येथील घटना, रंगकाम करताना झाला मृत्यू

अमरावतीतील बेलोरा येथे विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू झाला आहे.  ...

लोकांनी धास्ती घेतलेला बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार, आता हळहळ - Marathi News | A leopard that was feared by people was killed in a collision with a vehicle in amravati, now hahaha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकांनी धास्ती घेतलेला बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार, आता हळहळ

वन विभागाच्या  नियमावलीनुसार सोपस्कार केले जाईल, अशी माहिती वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.  ...

अमरावतीतील लवाद न्यायाधिकरणाआड समांतर न्यायालय; वकील संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव - Marathi News | A parallel court behind the Arbitral Tribunal in Amravati; lawyers team run to the district collector | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील लवाद न्यायाधिकरणाआड समांतर न्यायालय; वकील संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

त्या लवादाची संपूर्ण चौकशी करून कार्यवाही करण्याची विनंती अमरावती जिल्हा वकील संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ...

देश-विदेशातील भाविकांनी अर्पण केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौनश्रद्धांजली! - Marathi News | Devotees from home and abroad offered silent tribute to Rashtrasant Tukdoji Maharaj! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देश-विदेशातील भाविकांनी अर्पण केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौनश्रद्धांजली!

गुरुकुंजात लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी ...