शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

क्रिकेट : रोहितने IPLचा पहिला किताब कोणत्या संघासोबत जिंकला? KBCमध्ये विचारला प्रश्न; उत्तर माहित्येय?

फिल्मी : उत्तर प्रदेशचा जसनील झाला करोडपती, ७ कोटीचा प्रश्न मात्र थोडक्यात हुकला

क्रिकेट : KBCमध्ये अनिल कुंबळेशी संबंधित १२ लाख ५० हजार रुपयांचा प्रश्न; पण स्पर्धकाचं उत्तर चुकलं

फिल्मी : 'सारा जमाना' हे आयकॉनिक गाणं होणार रिक्रिएट, टायगर श्रॉफच्या 'गणपत' चित्रपटासाठी झाली निवड

फिल्मी : बॉलीवूडने वर्षभरात मुंबईत केली ३७३ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची खरेदी!

फिल्मी : पत्नी जयाला फिरायला नेता का? स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बी हसतच म्हणाले, ती संसदेत...

फिल्मी : माधुरीला फक्त 'ब्रा' मध्ये सीन करायला सांगितलं, तिने नकार देताच...दिग्दर्शक टीनू आनंदचा खुलासा

फिल्मी : बिग बींनी अचानक सेटवर सुरू केली रेकॉर्डिंग; जया यांचा चेहरा पाहून चाहते हैराण, थेट विचारला ‘हा’ मोठा प्रश्न

क्रिकेट : ODI WC 2023 : वन डे विश्वचषकासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना BCCI कडून मोठी 'भेट', वाचा सविस्तर

फिल्मी : 'भारत' नावावरुन वाद सुरु असतानाच अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत