शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

सोलापूर : शैक्षणिक चर्चा अन् शेती प्रश्नावर दोघांचीही एकत्र बसण्याची तयारी; अमित ठाकरे-बच्चू कडूंची भेट

सोलापूर : मनसेचे अमित ठाकरे शुक्रवारी सोलापुरात, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

सातारा : राजेशाही स्वागत; परफ्युम गिफ्ट अन् दिर्घायुष्याचे शुभाशिर्वाद!

सातारा : Amit Thackeray Udayanraje Bhosale: मनसेचे अमित राज ठाकरे साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या भेटीला, काय असेल कारण? पाहा Photos

पुणे : मी माझ्या अडचणी मांडल्या, अमित ठाकरे कोअर कमिटीसोबत बोलणार; वसंत मोरेंची माहिती!

पुणे : Vasant More: 'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरेंचं विधान, आज निर्णय होणार?

मुंबई : वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती

सोलापूर : दिवाळीसाठी इतरांना मिळतोय बोनस; आम्हाला मात्र देतात फक्त ॲडव्हान्स !

मुंबई : Amit Thackeray Letter To Devendra Fadnavis: पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करा...; अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र 

मुंबई : आजोबा म्हणून 'किआन'ला शिवरायांच्या कोणत्या गोष्टी सांगाल? राज ठाकरे म्हणतात...