लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
ध्रुवीकरण टाळा, विद्वेषी राजकारण गाडा; दिल्लीच्या निकालातून देशाला धडा - Marathi News | delhi election voters rejected bjps politics of polarization | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ध्रुवीकरण टाळा, विद्वेषी राजकारण गाडा; दिल्लीच्या निकालातून देशाला धडा

भाजपने या निवडणुकीत विषारी प्रचाराची सीमा गाठली होती. हिंसाचाराला खुलेआम प्रोत्साहन दिले होते. एकूणच धार्मिक आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचे ठरविले होते. तरीही दिल्लीच्या मतदारांनी आपच्या उमेदवारांनाच पसंती दिली. ...

अधिवेशनात विरोधकांचे लक्ष्य अमित शहा - Marathi News | Amit Shah will be the key target of opposition in parliament session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनात विरोधकांचे लक्ष्य अमित शहा

हिंसाचार गाजणार; सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेस राजीनामा मागणार ...

Delhi Violence: मानवाधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी मोदीजींनी CAA आणला- अमित शाह - Marathi News | Delhi Violence: caa union minister amit shah modi government human rights hindu sikh jain baudh christian citizenship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: मानवाधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी मोदीजींनी CAA आणला- अमित शाह

Delhi Violence: पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए कायदा घेऊन आले आहेत. ...

Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?' - Marathi News | Delhi Violence: 'Where was Home Minister Amit Shah when the country's capital Delhi was burnt asked by Shiv Sena PNM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?'

Delhi Violence News: दिल्लीतील 38 बळी सरकारच्या मानगुटीवर बसवून जाब विचारता आला असता. 38 बळी गेले की जाऊ दिले? ...

Delhi Violence : 'दिल्लीतील दंगल हे केंद्र सरकारचे अपयश; अमित शहांनी राजीनामा द्यावा'  - Marathi News | The riots in Delhi are a failure of the central government; Amit Shah should resign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Delhi Violence : 'दिल्लीतील दंगल हे केंद्र सरकारचे अपयश; अमित शहांनी राजीनामा द्यावा' 

दिल्लीत सुरु असलेली  दंगल हे केंद्र सरकारचे अपयश आहे.  या घटनेची जबाबदारी स्विकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात केली. ...

Delhi Violence: "डोवाल यांच्या दौऱ्यामुळे अमित शहांचे अपयश समोर आले" - Marathi News | Congress criticizes BJP over Dowal visit to Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: "डोवाल यांच्या दौऱ्यामुळे अमित शहांचे अपयश समोर आले"

डोवाल यांच्या दौऱ्यावरून आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. ...

गृहमंत्री शहांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधी यांची मागणी - Marathi News | Sonia Gandhi on Delhi violence Amit Shah should resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री शहांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधी यांची मागणी

हिंसाचाराला केंद्र, ‘आप’ सरकार जबाबदार ...

Delhi Violence : निवडणुकीत ठाण मांडून बसलेले शाह हिंसेच्यावेळी कुठय: ओवेसी - Marathi News | Asaduddin Owaisi criticized Amit Shah over violence in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : निवडणुकीत ठाण मांडून बसलेले शाह हिंसेच्यावेळी कुठय: ओवेसी

दिल्लीतील हिंसाचाराला भाजप सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रीचं जवाबदार असल्याचं आरोप ओविसी यांनी केला. ...