शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फॅशन : मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा!

फिल्मी : तर सिद्धार्थ मल्होत्राने आलियाला 'या' कारणामुळे केले इग्नोर

फिल्मी : Video: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू?

फिल्मी : आलिया भटने लग्नाच्या अफवांवर दिले हे सडेतोड उत्तर

फॅशन : बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय!

फिल्मी : रणबीरला मिळाली ‘दाल चावल टाईप सिंपल लडकी’! आलिया भट्टने दिली अप्रत्यक्ष कबुली!!

फिल्मी : आलिया भट्टच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क!

फिल्मी : see pics: असे काय झाले की कॅमेरे पाहताच आलिया भट्टने लपवला चेहरा?

फिल्मी : ऐकलंत का?, आलिया मिळवून देणार रणबीरला मेघना गुलजारचा 'हा' सिनेमा

फिल्मी : रणबीर कपूर आणि आलिया भट बल्गेरियामध्ये घालवत आहेत एकत्र वेळ