शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : सुरु झाली ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी! स्टुडंटही फायनल!!

फिल्मी : कलंक या चित्रपटाच्या टीमने द व्हॉईज इंडियाच्या सेटवर केले प्रमोशन

फॅशन : आलिया भट्टची जिप्सी स्टाइल आहे समर सीझनसाठी परफेक्ट

फिल्मी : काय म्हणता? किकू शारदाच्या जोक्सनी आलिया भट झाली नाराज?

फिल्मी : आलिया भटने 'कलंक'मधील रुपच्या भूमिकेसाठी या पाकिस्तानी अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा

फिल्मी : माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा पाहून म्हणाल, 'तबाह हो गये'

फिल्मी : २७ वर्षांनी मोठ्या सलमान खानसोबत काम करण्याबद्दल आलिया भट म्हणते...!

फिल्मी : तुम्ही रणवीर-आलियाच्या जोडीचे फॅन्स आहात तर ही बातमी वाचाच

फिल्मी : तर असा असेल भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’! आलिया भटने दिले संकेत!

फिल्मी : माधुरी दीक्षित म्हणते, आलिया माझ्या बायोपिकसाठी परफेक्ट, पण...!!