शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : सुशांतच्या मृत्यूचा या स्टार्सच्या आगामी सिनेमांवर होणार इफेक्ट? मोठी आहे यादी

फिल्मी : सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटक-यांनी करण जोहर व आलियाला केले टार्गेट, करून दिली त्या व्हिडीओची आठवण

फिल्मी : आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी' या महिन्यात सुरु होणार शूटिंग! आधी तोडणार होते सेट

फिल्मी : अमानुषपणे गरोदर हत्तीणीची हत्त्या; बॉलिवूड संतापले!

फिल्मी : OMG ! आलिया भट नव्हेच तर सारा अली खानला देखील करायचे आहे रणबीर कपूरसोबत लग्न

फिल्मी : किस बाई किस! आलिया - रणबीरचा KiSS करुन नका मिस, थ्रो बॅक व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : आलियाच्या जवळच्या व्यक्तीने कापले तिचे केस; नेटिझन्स म्हणाले,‘तो रणबीर तर नाही?’

फिल्मी : आलियाच्या 'गंगूबाई कठियावाडी'चा सेट रिलीज आधी जमीनदोस्त, निर्मात्याला 15 कोटींचे नुकसान

फिल्मी : 'ब्रह्मास्त्र'मधील कलाकारांच्या मानधनात होणार कपात ?, करण जोहरने केला हा मोठा खुलासा

फिल्मी : बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन; रणबीर, नीतू, रिद्धिमासह दिसली आलिया