शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Alia Bhatt : लेकीच्या जन्मानंतर आलिया भटने शेअर केला पहिला फोटो, झाला व्हायरल

फिल्मी : Alia Bhatt Daughter: लेकीबाबत आलिया आणि रणबीर कपूरने घेतला मोठा निर्णय!

फिल्मी : Ranbir Kapoor: लेकीच्या जन्मानंतर सेटवर परतला रणबीर कपूर, लूकमध्ये दिसला खूप बदल

फिल्मी : Alia Bhatt : आलियाला रूग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या लेकीला घेऊन घरी निघाली; पाहा पहिली झलक

फिल्मी : Fact Check: Alia Bhattच्या लेकीचा समोर आलेला पहिला फोटो खरा की खोटा?, जाणून घ्या सत्य

फिल्मी : आलियाच्या मुलीसाठी आलं पाकिस्तानातून स्थळ, कोण आहे तो मुलगा बघा...

फिल्मी : आलिया भटनंतर आता 'साथ निभाना साथिया'फेम राशीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

फिल्मी : लेकीचा पहिला स्पर्श अन् Ranbir Kapoor च्या डोळ्यांत पाणी! Alia Bhatt ही झाली भावूक

फिल्मी : Brahmastra : अरेरे, ‘ब्रह्मास्त्र’ला बायकॉट करून खरंच मोठी चूक केली...; OTTच्या प्रेक्षकांना आता होतोय पश्चाताप

फिल्मी : Neetu Kapoor Video: नात कोणासारखी दिसते? सांगताना नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेना...!!