शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Alia Bhatt : आलियाने शेअर केले चिमुकल्या बाळाचे फोटो, चाहते म्हणाले, 'ही तर बेबी राहा...'

फिल्मी : आय लव्ह यू गर्ल्स ! रणबीर कपूरने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा; Video व्हायरल

फिल्मी : Alia Bhatt Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलिया आली अन् ट्रोल झाली, युजर्स म्हणाले...

फिल्मी : Sid Kiara Wedding Reception : सिड- कियाराचं रिसेप्शन, एक्स गर्लफ्रेंड आलियाच्या एंट्रीने वेधलं लक्ष; अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी

फिल्मी : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड

संपादकीय : आलिया, आथिया, कियारा... आणि तुम्ही-आम्ही!

फिल्मी : Kangana Ranaut : “हे भीतीदायक...तो माझ्यावर पाळत ठेवतोय...”, कंगनाचे रणबीर-आलियावर गंभीर आरोप?

फिल्मी : Alia Bhat : 'सिनेमा हे पहिलं प्रेम पण...' लेकीच्या जन्मानंतर आलियाने घेतला महत्वाचा निर्णय

सखी : आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आलियाने घातले तब्बल १०८ सूर्यनमस्कार! बाळ लहान असताना इतका व्यायाम योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात....

फिल्मी : Tu Jhoothi Main Makkaar trailer : रणबीर कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’च्या ट्रेलरवर आलिया भट्टचे फक्त तीनच शब्द...