लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

तीन वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबास जन्मठेप - Marathi News | A Man who sexually abused his three-year-old grandson, was sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबास जन्मठेप

Crime News : तीन वर्ष सहा महिन्यांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबास पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; १८१७ विद्यार्थी ठरले पात्र - Marathi News | RTE admission process from tomorrow; 1817 students became eligible | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; १८१७ विद्यार्थी ठरले पात्र

Right To Education : पहिल्या टप्प्यात १ हजार ८१७ विद्याथ्याची निवड हाेणार असून ही निवड तात्पुरती असणार आहे. ...

अनधिकृत मालमत्तांना दंड; प्रस्ताव तीन टक्यांचा, मंजूर केवळ ०.१० टक्के - Marathi News | Penalties for unauthorized property; Proposal of 3%, approved only 0.10% | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत मालमत्तांना दंड; प्रस्ताव तीन टक्यांचा, मंजूर केवळ ०.१० टक्के

Akola Municipal Corporation : तीन टक्के दंड आकारून त्यांना नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव टॅक्स विभागाने बुधवारी सर्वसाधारण सभेसमोर सादर केला. ...

२० जुगारी अटकेत, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 20 gamblers arrested, Rs 2 lakh confiscated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२० जुगारी अटकेत, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Akola Crime News : हा जुगार अड्ड्यांवर २० जुगाऱ्याना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

महाबीज बियाणांसोबत इतर बियाणे खरेदीची सक्ती! - Marathi News | Compulsion to buy other seeds along with Mahabeej seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीज बियाणांसोबत इतर बियाणे खरेदीची सक्ती!

Agriculture News : भरारी पथकाने ८ जून रोजी दधिमधी कृषी केंद्रावर कारवाई केली आणि पंचनामा करून अहवाल परवाना अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला. ...

भटक्या श्वानांच्या बंदाेबस्तासाठी मनपा सरसावली - Marathi News | The corporation rushed for the collection of stray dogs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भटक्या श्वानांच्या बंदाेबस्तासाठी मनपा सरसावली

Akola Municipal Corporation : भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व रॅबिज लसीकरणाचा निर्णय घेत मंगळवारपासून प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. ...

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती ! - Marathi News | A lot of rain this year; Flood threat in district after corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती !

Flood threat in Akola district : जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ...

५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड झाले बेरोजगार - Marathi News | Homeguards over the age of 50 became unemployed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड झाले बेरोजगार

Homeguards over the age of 50 became unemployed : ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमगार्डसवर सध्या बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे. ...