शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

नाशिक : हाताला सुई, बाजूला बाळ... आ. सरोज अहिरे हॉस्पिटलमधून काय म्हणाल्या?

महाराष्ट्र : अमोल कोल्हे यांनी मांडली आपली रोखठोक भूमिका, केली ही भविष्यवाणी

महाराष्ट्र : अजित पवारांसह ९ आमदारांचा गेम होणार? जयंत पाटील काय म्हणाले पाहा...

महाराष्ट्र : आमचं राज ठाकरेंसारखं नाही, पोटात एक आणि... Ajit pawar on Raj Thackeray | BMC Election 2022

महाराष्ट्र : अजित दादा आधी उपमुख्यमंत्री आता थेट मुख्यमंत्री, रोहित पवारांची मन की बात! Rohit Pawar on Ajit Pawar

पुणे : बैलपोळ्याचा सण, अजितदादांनी असा साजरा केला... | Ajit Pawar | Bail Pola Festival

महाराष्ट्र : Devendra Fadnavis GURU Mantra to Ajit Pawar | मॅनेज कसं करायचं? फडणवीस देणार अजितदादांना गुरुमंत्र..

महाराष्ट्र : अजित पवारांची डिट्टो अ‍ॅक्टिंग, पाहून थक्क व्हाल | Ajit Pawar Mimicry | Sanjay Gaikwad

बीड : Ajit Pawar Beed Sabha | लहान मुलगा थेट स्टेजवर, अजित पवार त्याला असं भेटले

महाराष्ट्र : मोदींच्या फोटोवरून दादांचं भाजप नेत्यांना आव्हान | Ajit Pawar | Narendra Modi | Maharashtra Politics