शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना फायदा झाला का? Ajit Pawar | Maharashtra Budget 2021 | Vidhansabha

महाराष्ट्र : पवारांनी किती देवांची आणि मंदिरांची नावं घेतली? Ajit Pawar | Maharashtra Budget 2021 | Vidhansabha

महाराष्ट्र : Economist Ajit Abhyankar यांची Budget वर प्रतिक्रिया | Maharashtra Budget 2021

महाराष्ट्र : महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत | Ajit Pawar | Maharashtra Budget | International Womens Day

महाराष्ट्र : अजितदादांविरोधात घोषणा, फडणवीसांना हसू अनावर | Devendra Fadnavis | Ajit Pawar | Maharashtra Budget

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar, Uddhav Thackeray | महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 | Budget Session Day 8 Part 2

महाराष्ट्र : LIVE - Uddhav Thackeray. Ajit Pawar,..| महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 | Budget Session Day 8

महाराष्ट्र : OBC Reservation रद्द, पुन्हा निवडणुका ? फडणवीस-पवार एकत्र । Devendra Fadnavis, Ajit Pawar

महाराष्ट्र : अजित पवारांची वीज तोडणी संदर्भात कोणती मोठी घोषणा? Maharashtra Budget Session2021| Devendra Fadnavis

महाराष्ट्र : अजितदादांचं स्वागत दगड मारून करायला हवं | Nilesh Rane on Ajit Pawar | Maharashtra News