शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांचे पुष्पगुच्छ देणा-या व्यक्तिला भन्नाट उत्तर | Ajit Pwar Viral Video | Pune News

महाराष्ट्र : LIVE- Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद | Pune

महाराष्ट्र : मी काय वेगळा लागून गेलो का? Ajit Pawar Speech | Maharashtra News

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरून अजित पवारांनी भाजपला फटकारले | Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar | कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार | Corona Virus

महाराष्ट्र : अजित पवारांना अंधारात ठेवून निर्णय होत आहेत का? Ajit Pawar Social Media Accounts | Maharashtra News

महाराष्ट्र : Ajit Pawar यांनी पाहिला लोकमतचा व्हिडीओ आणि केला MLA Nilesh Lanke यांना फोन | Maharashtra News

राष्ट्रीय : राज्यात लसींच्या तुटवड्यावरुन Ajit Pawar काय म्हणाले? Shortage Of Corona Vaccine In Maharashtra

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar | मराठा आरक्षण आणि पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवार काय बोलणार?

महाराष्ट्र : LIVE - पंढरपुरात राष्ट्रवादी पराभवाच्या छायेत | Pandharpur Assembly Election 2021 | NCP VS BJP