Next

अजित पवारांना अंधारात ठेवून निर्णय होत आहेत का? Ajit Pawar Social Media Accounts | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:03 PM2021-05-13T19:03:40+5:302021-05-13T19:03:56+5:30

अजित पवारांकडे असलेल्या उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क या खात्यांबाबतचे निर्णय, आदेश आदींची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी कंपनी नियुक्त केली जाणार होती. या कंपनीला या कामासाठी सहा कोटींचा निधी दिला जाणार होता. ही कंपनी अजित पवारांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम, इत्यादी सांभाळणार होती. तसंच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि मेसेजेस पाठविण्याचं कामही या कंपनीला दिलं जाणार होतं. पण आता यावरून राज्यात राजकारण पेटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :अजित पवारसोशल मीडियाट्रोलAjit PawarSocial MediaTroll