शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : शरद पवार LIVE Sharad Pawar live | Lokmat Live | Solapur

महाराष्ट्र : पवारांचा उल्लेखच नाही; धाडींवर आयकर विभागाची प्रेसनोट, जशी आहे तशी IT Raids on Ajit Pawar

महाराष्ट्र : मंत्र्यांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा, अजित पवार म्हणतात...| Ajit Pawar on rain damage in Maharashtra

महाराष्ट्र : अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची स्थापना | Ajit Pawar appointed convener of GoM | GST

महाराष्ट्र : Amit Shah And CM Uddhav Thackeray Meeting आणि Ajit Pawar Statement | Maharashtra News

महाराष्ट्र : NCPच्या बालेकिल्ल्यात येऊन संजय राऊतांचा Ajit Pawar यांना इशारा | Sanjay Raut Pune Speech | Pune

महाराष्ट्र : १७० च्या स्पीडने गाडी, गडकरींनी सांगितला अनुभव | Nitin Gadkari Speech | Ajit Pawar | Pune News

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar Press Conference In Pune | उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : LIVE - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारला कसं अडकवलं? Bhagat Singh Koshyari

महाराष्ट्र : 'ठाकरे-पवार' हेच भाजपचं टार्गेट|Chandrakant Patil vs Uddhav Thackeray, Ajit Pawar | Maharashtra News