Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल यांना वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. परंतु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत सहा जणांना अटक केलीये. या प्रकरणी आत ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात अनेकदा वाद रंगल्याचं दिसून आलय.. पहाटेच्या शपथविधीनंतर भाजपकडून काही महिने अजित पवारांवर टीका करणे बंद झाले होते..परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्यात आरोप-प् ...
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर अजित पवारांनी मीडियाशी संवाद साधला सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला. एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. अजित पवार यांना हा पराभव जिव्हारी लागला असून एका जागेचं वाईट वाटतं ...
अजित पवारांनी ठरवलं की एखाद्याला निवडणुकीत पाडायचं तर ते त्याचा करेक्ट कार्यक्रम करतात... असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. त्यांनी ते स्वतः बोलूनही दाखवलंय आणि निवडणुकीत करुनही दाखवलं.. पण त्यांच्याच एका पठ्ठ्याने अजित पवारांनाच दणका दिला.. पुणे जिल्ह ...
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे परिचित आहेत.. पत्रकार परिषदेत, जाहीर कार्यक्रमात बोलत असताना कोणाचीही भीडभाड न ठेवता ते आपली मते व्यक्त करत असतात.. पत्रकारांनी एखादा प्रश्न विचारला आणि त्या ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि विशेषतः अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे.. या जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील आहेत.. पुणे जिल्ह्यावर आपले विशेष प्रेम असल्याचे त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवलं आहे.. येथील नागरिकांनीही त्याच्या प्रेमा ...
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कामाची शैली सर्वांनाच परिचित आहे.. त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच माहिती आहे.. एखादी व्यक्ती चुकल्यानंतर चार माणसातही त्याला दोन गोष्टी सूनावताना ते मागे पुढे पाहत नाहीत.. त्य ...
‘… तर अजितदादांनी अर्धवट काम केलं नसतं’ 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपचा बिनसलं आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे.. अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Ajit Pawa ...