शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजित पवार यांनी अमित शहांना दिला त्यांचा राखीव सूट, रुपाली पाटील म्हणाल्या... Rupali Patil Amit Shah

महाराष्ट्र : 12 आमदारांवरून आशिष शेलार-अजितदादांचं रणशिंग | Ashish Shelar Ajit Pawar | Ikde Tikde Lokmat

महाराष्ट्र : रुपाली पाटील यांनी शिवबंधनाऐवजी घड्याळ का निवडलं? | Rupali Thombre Patil | Ajit Pawar | MNS | NCP

महाराष्ट्र : Ajit Pawarदादांचा स्वॅग...Vicky Kaushalपेक्षा ठरले मोठे सेलिब्रिटी! Mumbai Airportवर नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, अजित पवारांचा सल्ला कुणाला? Ajit Pawar | Sanjay Raut | Ashish Shelar

महाराष्ट्र : अजित पवारांचे निर्णय ठाकरेंना मान्य नसतात? Ajit Pawar's Decision aren't accepted by Uddhav Thackeray

महाराष्ट्र : शशिकांत शिंदे यांच्या पराभवामागे अजित पवार? Shashikant Shinde | Ajit Pawar

महाराष्ट्र : सोलापुरात असदुद्दीन औवेसिंची शरद पवार, राहुल गांधींवर सडकून टीका Asaduddin Owaisi | Sharad Pawar

महाराष्ट्र : महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारा शपथविधी नेमका कसा होता... Ajit Pawar | Devendra Fadnavis

महाराष्ट्र : Parth Pawar यांच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चांना उधाण Parth Pawar will fight again from Maval Loksabha