शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Pune: तरुणीच्या अपघाताच्या तपासात दिरंगाई; अजितदादांकडून पुणे पोलिसांची कानउघडणी Ajit pawar

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar Press Conference | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद | Maharashtra News

महाराष्ट्र : News & Views Live: Ajit Pawar and Aditya Thackeray in same Car | NCP vs Shivsena

महाराष्ट्र : 'पवारांचा कार्यक्रम होऊच देणार नाही'| खुद्द पवारांच्या कार्यक्रमाला सेनेचा विरोध का? Shivsena vs NCP

महाराष्ट्र : वाईन विक्री मुद्द्यावरून बंडातात्याचं वादग्रस्त विधान | BANDATATYA on Uddhav Thackeray & Ajit Pawar

महाराष्ट्र : या मनपावर राष्ट्रवादीचा झेंडा?, भाजप बाहेर पडणार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा! NCP vs BJP Pune मनपा

महाराष्ट्र : अजितदादांचा स्वॅग, आमदाराला म्हणतात |आता खिशातलं देऊ का?पाहा मजेदार किस्सा |Ajit Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : आमचीही जुळवाजुळव सुरु, आम्ही गोट्या खेळत नाही... | Chandrakant Patil Angry on Ajit Pawar

महाराष्ट्र : महापालिकेतही NCPचे '100' नगरसेवक निवडून आणणारच, NCP नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला | PCMC | Pune

महाराष्ट्र : रोहित पाटील आणि रोहित पवार यांचं यश, अजितदादा म्हणाले... | Rohit Patil | Rohit Pawar | Ajit Pawar | Election Results