शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांनी मुद्दा मांडला, फडणवीसांनी लगेच मान्य केला | Devendra Fadnavis | Ajit Pawar

महाराष्ट्र : Ajit Pawar In Vidhan Sabha | अजित पवारांच्या एका प्रश्नावर मंत्र्याची भंबेरीच उडाली... पाहा व्हिडीओ!

महाराष्ट्र : शिंदेंच्या मंत्र्याचा एक शब्द, ठाकरे गट, अजितदादा पेटले: Bharati Lavekar | Sunil Prabhu | Ajit Pawar

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी हा आदेश का दिला? काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाराजी? | Uddhav Thackeray VS Congress NCP

महाराष्ट्र : 'ती' आंदोलनं... अजितदादांनी राज ठाकरेंचं सगळंच काढलं | Ajit Pawar On Raj Thackeray Latest Speech

महाराष्ट्र : घरात बसून बोलायला काय जातं?, अजितदादा अखेर बोललेच | Ajit Pawar Speech | Raj Thackeray

महाराष्ट्र : कुणीही उठतं, Matoshreeवर Hanuman Chalisa म्हणायला जातं...' दादा भडकले | Ajit Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : Ajit Pawar यांचा Raj Thackeray वर पलटवार : मुलाखत घेतली तेव्हा पवार जातीवादी वाटले नाही का?

महाराष्ट्र : News & Views Live: Uddhav Thackeray vs Sharad Pawar | Ajit Pawar

महाराष्ट्र : News & Views Live: जरंडेश्वर प्रकरण अजितदादांना भोवणार? Ajit Pawar | Jarandeshwar Sugar Mill