लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
“अजितदादा कायम आपल्यातच असणार, अतीव प्रेम करणाऱ्यांना हात जोडून विनंती की…”: रोहित पवार - Marathi News | rohit pawar said ajit dada pawar will always be with us i request those who love him deeply with folded hands that | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादा कायम आपल्यातच असणार, अतीव प्रेम करणाऱ्यांना हात जोडून विनंती की…”: रोहित पवार

Rohit Pawar: अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि ते कायम आपल्यातच राहणार..., असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

"मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद असते, तर तातडीचा शपथविधी मान्य होता पण...", शरद पवारांच्या आमदाराने कुणाला सुनावले? - Marathi News | "If there was a Chief Minister or Prime Minister post, an urgent oath-taking ceremony would have been acceptable, but...", Sharad Pawar's MLA told whom? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद असते, तर तातडीचा शपथविधी मान्य होता पण...", शरद पवारांच्या आमदाराने कुणाला सुनावले?

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांची गटनेते पदी निवड करण्यात आली. घाईत होत असलेल्या या राजकीय घडामोडींबद्दल आमदार जानकर यांनी नाराजी व्यक्त केली.  ...

सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव - Marathi News | Ajit Pawar Death: Sunetra Pawar elected as legislative group leader; NCP MLAs unanimously approve resolution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव

विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद हे प्रशासकीय कामकाजात अतिशय महत्त्वाचे असते. विधिमंडळात पक्षाची भूमिका मांडण्यापासून व्हिप जारी करण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात. ...

सुनेत्रा पवार यांची तातडीने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला गेला? ही आहेत ५ कारणे - Marathi News | Ajit Pawar Death News: Why was it decided to immediately appoint Sunetra Pawar as Deputy Chief Minister? Here are 5 reasons | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार यांची तातडीने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला गेला? ५ कारणे

Sunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्याचं राजकारण हादरून गेलं आहे. तसेच अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबात आणि त्यांच्या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे अजितदादांच्या जा ...

शरद पवारांच्या PC नंतर मोठा ट्विस्ट; पटेल, तटकरे 'देवगिरी'वर तर पार्थ पवार गोविंदबागेत पोहचले - Marathi News | Big twist after Sharad Pawar PC; Praful Patel, Sunil Tatkare reach 'Devgiri' while Parth Pawar reaches Govindbag in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या PC नंतर मोठा ट्विस्ट; पटेल, तटकरे 'देवगिरी'वर तर पार्थ पवार गोविंदबागेत पोहचले

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी सुरू होता. तेव्हाच प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

'दुखवटा संपण्याआधीच शपथविधी, माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व'; संजय शिरसाट यांनी थेटच सांगितलं - Marathi News | 'Swearing-in ceremony before the pain is over, chair is more important than man'; Sanjay Shirsat said directly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'दुखवटा संपण्याआधीच शपथविधी, माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व'; संजय शिरसाट यांनी थेटच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांवर अंत्यसंस्कार होऊन अवघे ४ दिवस उलटत नाही, तोच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आ ...

दुर्दैवी योगायोग...! "...तर दादा आज आपल्यात असते!"; अजित दादांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली? आमदार सरोज आहिरे यांनी सांगितलं - Marathi News | Unfortunate coincidence so Ajit Dada would be with us today Which file did Ajit Dada sign last MLA Saroj Ahir told | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्दैवी योगायोग...! "...तर दादा आज आपल्यात असते!"; अजित दादांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली? आमदार सरोज आहिरे यांनी सांगितलं

Saroj Ahir On Ajit Pawar Nashik : "आपल्या सर्वांना सांगते, महाराष्ट्राची धान खरेदीची फाईल, ज्याच्यासाठी दादा थांबले. नाहीतर ते गाडीने निघून जाणार होते. जर ते थांबले नसते तर, ते आज आपल्यात असते." ...

जयंत पाटलांचा गौप्यस्फोट! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत ठरलेलं, मग सत्तेत जायचं ठरलं होतं का? - Marathi News | Ajit Pawar Death: NCP Jayant Patil revelation! Was it decided to merge with NCP, then come to power? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांचा गौप्यस्फोट! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत ठरलेलं, मग सत्तेत जायचं ठरलं होतं का?

हा अपघात कसा झाला हा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दादांचे एकाएकी जाणे हेच मनाला पटत नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ...