लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच पंतप्रधान मोदींची पोस्ट; म्हणाले, "मला विश्वास आहे की, अजित पवारांचे स्वप्न..." - Marathi News | Prime Minister Modi's post as soon as Sunetra Pawar became Deputy Chief Minister; said, "I believe that Ajit Pawar's dream..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच पंतप्रधान मोदींची पोस्ट; म्हणाले, "मला विश्वास आहे की, अजित पवारांचे स्वप्न..."

PM Modi Sunetra Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.  ...

रुईच्या माळरानावर अजितदादांसाठी जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रावहिनी स्वत: जायच्या, काय आहे किस्सा? - Marathi News | Sunetra Ajit Pawar has taken the oath of office as Deputy CM; Know About her journey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुईच्या माळरानावर अजितदादांसाठी जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रावहिनी स्वत: जायच्या, काय आहे किस्सा?

लग्नानंतर ५ वर्षात अजितदादांचे राजकारण विस्तारत गेले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर पडली. ...

अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला निघाल्या; उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार - Marathi News | Supriya Sule leaves for Delhi with permission from Ajit Pawar's mother; will attend the budget session tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला निघाल्या; उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार

Supriya Sule meet Ajit Pawar Mother: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आशा काकींचे आशीर्वाद घेतले. "देशाचं बजेट आहे, जा" असा सल्ला काकींनी दिल्याचे सुळेंनी सांगितले. ...

"विलिनीकरणाची चर्चा थांबलेली नाही, ते होणार; आम्ही सगळे सकारात्मक आहोत", आमदार सुनील शेळकेंनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | "The merger talks have not stopped, they will happen; we are all positive", MLA Sunil Shelke presented a clear stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विलिनीकरणाची चर्चा थांबलेली नाही, ते होणार; आम्ही सगळे सकारात्मक आहोत", आमदार सुनील शेळकेंनी मांडली स्पष्ट भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षाचे विलिनीकरण ठरले होते, अशी चर्चा अजित पवारांच्या निधनांनंतर सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी काही चर्चा झाली नसल ...

Sunetra Ajit Pawar: काटेवाडीची सून ते राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांचा 'हा' प्रवास एकदा वाचाच - Marathi News | Ajit Pawar Death: From daughter-in-law of Katewadi to the state first woman Deputy CM; Sunetra Pawar political journey is a must read | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :काटेवाडीची सून ते राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांचा 'हा' प्रवास एकदा वाचाच

Sunetra Pawar DCM Oath: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आमदारांकडून अजित पवार अमर रहेच्या घोषणा - Marathi News | Sunetra Pawar takes oath as Deputy Chief Minister, MLAs chant slogans of 'Long live Ajit Pawar' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आमदारांकडून अजित पवार अमर रहेच्या घोषणा

Sunetra Ajit Pawar Takes Oath as New Deputy CM: महाराष्ट्र राजकारणात मोठी घडामोड! सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी. राजभवनात शपथविधी संपन्न; आमदारांनी दिल्या 'अजित पवार अमर रहे'च्या घोषणा. ...

'तीन दिवसांत मागे टाकून नवीन शपथविधी करण्याइतकी काय घाई होती?; अंजली दमानियांचा सवाल, पटेल, तटकरे यांच्यावर टीका - Marathi News | 'What was the rush to postpone the swearing-in ceremony by three days?'; Anjali Damania questions, criticizes Patel, Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तीन दिवसांत मागे टाकून नवीन शपथविधी करण्याइतकी काय घाई होती?; अंजली दमानियांचा सवाल, पटेल, तटकरे यांच्यावर टीका

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत टीका केली ...

१७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?   - Marathi News | Sunil Tatkare claim on Ajit Pawar-Sharad Pawar video of January 17; What did he say on the NCP merger meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?  

१७ जानेवारीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह काही नेत्यांचा बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...