लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...' - Marathi News | Will the Pawar family be seen together now?; Karyakarta appeal to ajit pawar and supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी त्याला प्रत्यक्षात मूर्त रूप मिळणार का? ते स्वप्न वास्तवात उतरणार का? हा प्रश्न आहे. ...

'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | Ajit Pawar responded to the fact that the relief kits provided to flood victims had a photo of Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं

प्रताप सरनाईक यांच्या मदतीच्या किटवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ...

'नुकसान कितीही मोठे असूद्या, शासन मदत करणार'; अजित पवारांची शेतकऱ्यांना ग्वाही! - Marathi News | 'No matter how big the loss, the government will help'; Ajit Pawar assures farmers! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'नुकसान कितीही मोठे असूद्या, शासन मदत करणार'; अजित पवारांची शेतकऱ्यांना ग्वाही!

पंचनामे शासनाकडे आल्यानंतर तातडीने नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल ...

Kolhapur Politics: अरुण डोंगळे यांच्या 'हातात' राष्ट्रवादीचे 'घड्याळ'  - Marathi News | Arun Dongle senior director of Gokul Milk Association joins NCP party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: अरुण डोंगळे यांच्या 'हातात' राष्ट्रवादीचे 'घड्याळ' 

विधानसभा निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या मागे ताकद उभी केली होती ...

'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..." - Marathi News | 'Dada, declare a wet drought'; Ajit Pawar told farmers, "Now we will inspect..." | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."

Ajit Pawar Maharashtra flood: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्याला सुरूवात केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. ...

सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...” - Marathi News | ncp ajit pawar group mp sunetra ajit pawar appeal to ncp party workers to help farmers and victim of heavy rain flood in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”

NCP MP Sunetra Ajit Pawar: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पण ही फक्त त्यांची जबाबदारी नाही, असे खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप  - Marathi News | Names of 26 lakh Ladki Bahin Yojana missing, a huge scam of Rs 4900 crore; Serious allegation by Ajit Pawar's sister Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 

Ladki Bahin Yojana Latest News: पाच वर्षांपासून पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्पष्ट मत होते की जीएसटीच्या काही टप्प्यांमध्ये चुका आहेत. तरी देखील सरकारने आता तो निर्णय घेतला आहे. उशिरा का होईना, घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच ...

'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल' - Marathi News | Give me some work Dhananjay Munde request Ajit Pawar gave a positive response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'

धनंजय मुंडे यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ...