शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : Video: आजोबा तेच, जाहिरात नवी; 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर यंदा मौन

सातारा : सातारा सोडू नका; माढा उमेदवार बदला; अजित पवारांसमोर नेते, कार्यकर्त्यांची टोकाची भूमिका 

पिंपरी -चिंचवड : संजोग वाघेरे यांनी अजितदादांची साथ सोडली अन् शिवसेनेची उमेदवारी मिळवली

ठाणे : शासनाच्या मैदानाचा होतोय राजकीय आखाडा, दोनही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे, अजित पवारांसह भाजपाचे ४० स्टार प्रचारक; यादी जाहीर, वाचा कोण आहेत?

पुणे : साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लढवणार?; भुजबळांच्या भेटीआधी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : “जागावाटपाचे काम ९९ टक्के पूर्ण, महायुती एकत्रितपणे जागा जाहीर करणार”: अजित पवार

पुणे : मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये घाम गाळणे अवघड; अजित पवारांची डॉ. कोल्हेंवर टीका

पुणे : माझा काका काही राजकारणी नव्हता! खासदार अमाेल काेल्हेंची अजित पवारांवर टीका

मुंबई : रोहित पवारांच्या टीकेवर पुण्यातून पलटवार; अजित पवारांचं 'दादा'स्टाईल प्रत्युत्तर