शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : अजित पवारांचा गट मुंबईतून बेदखल

मुंबई : लक्षद्वीपमध्येही 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार; अजित पवारांना मोठा दिलासा

सातारा : Lok sabha 2024: सातारा भाजपच्या पारड्यात! बदल्यात अजित पवार गटाला मिळणार..

मुंबई : Madha Lok Sabha : पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर

महाराष्ट्र : ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!

महाराष्ट्र : मिटकरींमुळे अजित पवारांची कोंडी?; 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या निर्मात्याने दिलं खुलं आव्हान

पुणे : शिवनेरीवर अमोल कोल्हे अन् शिवाजी आढळराव पाटील समोरासमोर आले; व्हिडीओ व्हायरल

पुणे : फक्त बारामती, बारामती करायला मी येथे आलाे नाही, स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेले नाही

मुंबई : विजय शिवतारेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; ‘वर्षा’वर रात्री उशिरापर्यंत बैठक

पुणे : फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही, सगळीकडे साथ हवी - अजित पवार