शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींसोबत बैठक;सुप्रिया सुळेंनंतर आता अजित पवारही नदीसाठी सरसावले

पिंपरी -चिंचवड : तळ्यात-मळ्यात न करता ठाम राहा..! अजित पवारांनी कोणाचे कान टोचले ?

महाराष्ट्र : तिसरी चूक झाल्यास मंत्रिपद जाईल; वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

महाराष्ट्र : “शरद पवारांना कालही दैवत मानत होतो अन् आजही मानतो, परंतु...”; अजित पवार नेमके काय म्हणाले?

पिंपरी -चिंचवड : वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींसोबत बैठक; सुप्रिया सुळेंनंतर आता अजित पवारही नदीसाठी सरसावले

पिंपरी -चिंचवड : त्यांना ५ कोटींचा खासदार निधी मिळतो; सुप्रिया सुळेंचे उपोषण म्हणजे फक्त स्टंटबाजी - अजित पवार

लोकमत शेती : उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा

महाराष्ट्र : अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले

लोकमत शेती : अ‍ॅग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी व्हा आणि २५ लाखाचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते अन् माजी महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल; आयुष्य संपवण्याचा प्रयत्न