शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : १९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा

पुणे : ‘छत्रपती’ला पुर्वीचे दिवस आणायचे आहेत,बाकी यामध्ये वैयक्तीक आमचा ‘इंटरेस्ट’ नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार 

पुणे : पुरंदरचे विमानतळ होणारच, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

पुणे : छत्रपती कारखान्याच्या राजकारणात ट्वीस्ट; पवार जाचकांच्या मनोमिलनातून बिनविरोध निवडणुकीचे संकेत

महाराष्ट्र : लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, अजित पवार काय..., राजू शेट्टींचा संतापाच्या भरात तोल ढासळला!

पुणे : १० वर्षांनी ‘छत्रपती’च्या निवडणुकीला मुहूर्त; शेतकरी कृती समितीचे अजितदादांना आव्हान, १८ मेला मतदान

महाराष्ट्र : कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं

महाराष्ट्र : “...अन्यथा भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये 'बेड' बुक करु”; NCPचा राऊतांवर निशाणा

महाराष्ट्र : “अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी”

पुणे : 'योग्य ती कारवाई होणार…’दीनानाथ रुग्णालयातील दुर्लक्ष प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार थेटच बोलले