शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

बीड : बीड सरपंच हत्या: धनंजय देशमुखांनी दिलं अजित पवारांना पत्र, काय मागणी केली?

महाराष्ट्र : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश

पुणे : अत्याचाराप्रकरणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्षाच्या पोलिस कोठडीत वाढ

पुणे : अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली

महाराष्ट्र : अंतिम मंजुरीसाठी CMच्या आधी एकनाथ शिंदेंकडे जाणार फायली; अजितदादा म्हणाले, तिघेही याच्याबद्दल...

महाराष्ट्र : तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण

पुणे : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मुंबई : “काकांना आशीर्वादापुरतेच त्यांनी मर्यादित ठेवले”; अजितदादांच्या विधानावर फडणवीसांचा चिमटा

गोंदिया : उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांनी भरले २०५ कोटींचे पीक कर्ज

महाराष्ट्र : आई-वडील अन् चुलत्याच्या कृपेनं आमचं बरं चाललंय; अजित पवारांचे बीडमध्ये वक्तव्य