शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Ajit Pawar: ‘फर्स्ट क्लास, बेस्ट...! चित्रकाराने कागदावर हुबेहुब रेखाटले ‘अजितदादा’

पिंपरी -चिंचवड : पर्यावरणवाद्यांचे मत ऐकून मगच नदी सुधार प्रकल्प राबवा;शरद पवारांची महापालिकेस सूचना

महाराष्ट्र : ....तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा; रोहित पवारांची महायुती सरकारकडे मागणी

पुणे : 'माझ्या बहिणीवरही उपोषण करण्याची वेळ येता कामा नये', अजित पवारांनी अधिकाऱ्यांना लावलं कामाला

पुणे : महात्मा फुले वाड्याच्या कामाबाबत अजित पवार म्हणाले,'भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणीही वेदना होतातच'

पुणे : कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार, उपोषणाला करायला मोकळा - छगन भुजबळ

पुणे : Jai Pawar Rutuja Patil Engagement: जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा संपन्न; शरद पवारांचीही उपस्थिती

पिंपरी -चिंचवड : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

पुणे : ५ कोटी आम्हाला पुरतच नाहीत, पंतप्रधानांनी निधी वाढवून द्यावा; सुप्रिया सुळेंची थेट मोदींनाच विनंती