शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?

कोल्हापूर : Kolhapur Politics: राष्ट्रवादीमध्ये नवे नाराजी नाट्य, इचलकरंजीत चोपडे गटाचा सवता सुभा

महाराष्ट्र : “...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान

लोकमत शेती : पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचे 'पॅकेज' ठरले; पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार?

पुणे : भाजपला मनुवादी म्हणायचं अन् संघर्षाची वेळ आली की घरात लपून बसायचं; हाकेंची गायकवाड यांच्यावर टीका

पुणे : दौंडमध्ये शरद पवार गटातून पराभव; आता रमेश थोरात यांची अजित पवार गटाकडे वाटचाल

महाराष्ट्र : अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस 'जनविश्वास सप्ताह' म्हणून साजरा करणार: सुनील तटकरे

मुंबई : “उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदांची पदोन्नतीने होणारी पुढील भरती १०० टक्के जवानांमधून”

फिल्मी : अजित पवारांच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार? निलेश साबळे म्हणाला- त्यांनी सांगितलं की...

सातारा : घडतंय बिघडतंय! पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकाच राष्ट्रवादीतील 'उंडाळकर' बंधू एक होणार का?