लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..." - Marathi News | 'Dada, declare a wet drought'; Ajit Pawar told farmers, "Now we will inspect..." | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."

Ajit Pawar Maharashtra flood: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्याला सुरूवात केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. ...

सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...” - Marathi News | ncp ajit pawar group mp sunetra ajit pawar appeal to ncp party workers to help farmers and victim of heavy rain flood in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”

NCP MP Sunetra Ajit Pawar: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पण ही फक्त त्यांची जबाबदारी नाही, असे खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप  - Marathi News | Names of 26 lakh Ladki Bahin Yojana missing, a huge scam of Rs 4900 crore; Serious allegation by Ajit Pawar's sister Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 

Ladki Bahin Yojana Latest News: पाच वर्षांपासून पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्पष्ट मत होते की जीएसटीच्या काही टप्प्यांमध्ये चुका आहेत. तरी देखील सरकारने आता तो निर्णय घेतला आहे. उशिरा का होईना, घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच ...

'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल' - Marathi News | Give me some work Dhananjay Munde request Ajit Pawar gave a positive response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'

धनंजय मुंडे यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ...

Pune Crime: गुन्हेगार आणि पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा धाक आहे की नाही? पुण्याला गुन्हेगारीचा विळखा - Marathi News | Are criminals and police afraid of the rulers? Pune is plagued by crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हेगार आणि पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा धाक आहे की नाही? पुण्याला गुन्हेगारीचा विळखा

पुणे शहरात, पेठेत दिवसाढवळ्या खून होतो, कोथरूडमध्ये फायरिंग केले जाते, उपनगरांमध्ये अपहरणाचे प्रकार घडतात, सरकारी रुग्णालयातून अमलीपदार्थांची तस्करी तर खुलेआम चालते ...

“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती - Marathi News | dhananjay munde request in front of all to sunil tatkare that do not leave me empty now and give me some responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती

Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा असल्याचे म्हटले जात आहे. ...

सूरज चव्हाणला अजित पवार बांधून देत असलेलं घर पाहून व्हाल थक्क, अंकिता वालावलकरने शेअर केला व्हिडीओ़ - Marathi News | Suraj Chavan New Home Ankita Walawalkar Shares Video Ajit Pawar Building For Bigg Boss Marathi 5 Winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणला अजित पवार बांधून देत असलेलं घर पाहून व्हाल थक्क, अंकिता वालावलकरने शेअर केला व्हिडीओ़

एकिकडे सुरजचं घर बांधून तयार होत आहे. तर दुसरीकडे सूरज लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. ...

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार दारोदारी - Marathi News | pimpari-chinchwad deputy Chief Minister Ajit Pawar visits the city in the backdrop of municipal elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार दारोदारी

- पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दोन दिवस : कार्यकर्त्यांच्या घेणार गाठीभेटी ...