शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: इचलकरंजी महापालिकेत महायुतीत बेकी.. सेना-राष्ट्रवादीत एकी

पुणे : शिंदे नाराज नाहीत; राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे सरकारचे काम, त्याचा वेगळा अर्थ काढू नये, जनसंवाद यात्रेत अजितदादांची प्रतिक्रिया

पुणे : PMRDA : बारामती तालुका 'पीएमआरडीए'मध्ये समावेशाच्या हालचाली

सोलापूर : कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

महाराष्ट्र : मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार...; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

पुणे : अजित पवार स्वतः प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेणार; महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जनसुनावणी मोहीम

महाराष्ट्र : विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश

लोकमत शेती : अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार

पुणे : सुसज्ज रस्ते, सोयीसुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करावेत;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश