शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

कोल्हापूर : VIDEO- अजय देवगण- काजोल कोल्हापुरात; दत्तमंदिरात कलशपूजन, अंबाबाईचे घेतले दर्शन

फिल्मी : आपला माणूस ! अजय देवगणची मराठी चित्रपटात एंट्री

राष्ट्रीय : नवाजुद्दीन नाही तर अजय देवगण साकारणार बाळासाहेबांची भूमिका, आज चित्रपटाचं लॉन्चिंग

जरा हटके : जेवायला कधी येणार? काजोलच्या प्रश्नाला अजय देवगणचं 'ढासू' उत्तर