लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

CoronaVirus News : ‘एमिरेट्स’च्या ९ हजार कर्मचाऱ्यांची कपात - Marathi News | CoronaVirus News: 9,000 Emirates employees cut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : ‘एमिरेट्स’च्या ९ हजार कर्मचाऱ्यांची कपात

विमान कंपनीचे अध्यक्ष सर टीम क्लार्क यांनी सांगितले, एमिरेट्समध्ये सुमारे ६० हजार कर्मचारी होते. कोरोना साथीमुळे कंपनीने एक दशांश कर्मचाºयांना नोकरीतून काढले होते. ...

coronavirus: भारताच्या मार्गात वाढत्या कोरोना रुग्णांचा अडथळा, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये अडचणीच - Marathi News | coronavirus: Rising corona patients hinder India's route, hinders international air traffic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: भारताच्या मार्गात वाढत्या कोरोना रुग्णांचा अडथळा, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये अडचणीच

नागरी उड्डयन महासंचालनालयाने ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी घातलेली आहे. देशनिहाय पातळीवर निर्णय घेऊन ही वाहतूक सुरू करण्याचा भारताचा विचार आहे. ...

coronavirus: काही आंतरदेशीय विमान कंपन्या बंद पडण्याची शक्यता, प्रचंड तोटा; अनेक विमानांत निम्मेच प्रवासी - Marathi News | coronavirus: some domestic airlines likely to close, huge losses; Half the passengers on many planes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: काही आंतरदेशीय विमान कंपन्या बंद पडण्याची शक्यता, प्रचंड तोटा; अनेक विमानांत निम्मेच प्रवासी

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे स्थगित केलेली आंतरदेशीय विमानसेवा केंद्र सरकारने पुन्हा सुरू केली असली, तरी अपेक्षित व्यवसाय होत ... ...

विमान इंधन महागले; पेट्रोल, डिझेलचे दर दुसऱ्या दिवशी कायम - Marathi News | Aviation fuel expensive; Petrol and diesel prices remain unchanged for another day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान इंधन महागले; पेट्रोल, डिझेलचे दर दुसऱ्या दिवशी कायम

गेले तीन आठवडे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सलग दुसºया दिवशी कोणताही फरक इंधन कंपन्यांकडून करण्यात आला नाही. ...

कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार - Marathi News | Australia's Qantas airline to cut 6,000 jobs as coronavirus hits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

गेल्या काही दिवसांपूर्वी बोईंगने 12 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. ...

CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात - Marathi News | CoronaVirus Marathi News woman came kanpur delhi corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये ट्रेन आणि विमानसेवा बंद होती. मात्र आता हळूहळू विमान प्रवास सुरू झाला आहे. ...

coronavirus lockdown : दुबईत अडकलेल्या १७३ मराठी बांधवांना एअरलिफ्ट करणार - Marathi News | coronavirus lockdown: 173 Marathi brothers stranded in Dubai will be airlifted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus lockdown : दुबईत अडकलेल्या १७३ मराठी बांधवांना एअरलिफ्ट करणार

दुबईत अडकलेल्यांमध्ये औरंगाबादसह मुंबई, पुणे, अहमदनगर, जळगाव आणि विदर्भातील मराठी बांधवांचा समावेश आहे. ...

प्रशिक्षण विमान कोसळले; दोघांचा मृत्यू - Marathi News | Training plane crashed; two died in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशिक्षण विमान कोसळले; दोघांचा मृत्यू

गती या सरकारी विमान प्रशिक्षण संस्थेचे हे विमान होते. ...