एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५ ऑक्टोबरपासून आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. ...
हे जे बाहेरून जरी साधं दिसत असलं तरी आतून ते साधं नाही. जेटचं इंटेरिअर मनाला आराम देतं. यात अनेक अत्याधुनिक उपकरणं लावली आहेत. ज्याद्वारे राष्ट्रपती कुणाशीही संपर्क करू शकतात. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण झाला आहे. विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. पण अद्यापही कारवाई झालेली नाही. विमानाला धोक ...