लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

प्रतीक्षा संपली ! औरंगाबादहून बंगळुरू विमानसेवेसह चेन्नईला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी  - Marathi News | wait is over ! Connectivity from Aurangabad to Chennai with Bangalore Airlines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतीक्षा संपली ! औरंगाबादहून बंगळुरू विमानसेवेसह चेन्नईला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी 

कोरोनाचा विळखा कमी झाल्यानंतर औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली. ...

मुंबई-नागपूर-मुंबई फ्लाईट रोज - Marathi News | Mumbai-Nagpur-Mumbai flight daily | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-नागपूर-मुंबई फ्लाईट रोज

Nagpur News एअर इंडियाची मुुंबई-नागपूर-मुंंबई फ्लाईट आता आठवड्यातून तीन दिवसांऐवजी १८ डिसेंबरपासून रोज उड्डाण भरणार आहे. ...

नागपुरातून ‘उडान’ फ्लाईटचे संचालन करू शकते ‘फ्लाईबिग’ - Marathi News | Flybig can operate 'Udan' flight from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून ‘उडान’ फ्लाईटचे संचालन करू शकते ‘फ्लाईबिग’

Nagpur News रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस(आरसीएस)अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढच्या वर्षी फ्लाईबिग एअरलाईनची विमानसेवा सुरू होऊ शकते. ...

औरंगाबादच्या विमानसेवेची ‘उंच भरारी’; प्रवाशांची संख्या २ महिन्यांत झाली दुप्पट - Marathi News | Aurangabad Airlines' 'High Rise'; The number of passengers doubled in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या विमानसेवेची ‘उंच भरारी’; प्रवाशांची संख्या २ महिन्यांत झाली दुप्पट

हैदराबादपाठोपाठ आता १६ डिसेंबरपासून बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराची दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.  ...

धोका कायम ! विमानाने सात दिवसांत २१ कोरोनाबाधित प्रवासी आले पुण्यात - Marathi News | Danger remains! 21 corona passengers arrived in Pune by airplane In seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोका कायम ! विमानाने सात दिवसांत २१ कोरोनाबाधित प्रवासी आले पुण्यात

दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

80 टक्के प्रवासी क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना मंजुरी, हरदीप पुरींनी ट्विट करून दिली माहिती - Marathi News | Hardeep puri tweet Domestic airlines allowed to operate with 80 capacity with immediate effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :80 टक्के प्रवासी क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना मंजुरी, हरदीप पुरींनी ट्विट करून दिली माहिती

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए)ने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. ...

चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही - Marathi News | China has developed a powerful jet engine that can reach any part of the world in just two hours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही

China News : चीनने एक असे हायपरसॉनिक जेट इंजिन तयार केल्याचा दावा केला आहे जे ध्वनीपेक्षा १६ पट अधिक वेगवान आहे. ...

काय सांगता? विमानावर मधमाशांचा हल्ला, फ्लाईट एक तास लेट! - Marathi News | omg when bee attack two flights at kolkata airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? विमानावर मधमाशांचा हल्ला, फ्लाईट एक तास लेट!

एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली. ...