लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

'हा' तर राज्य सरकारला बदनाम करण्याचा कट, विमानावरुन राजकारण तापलं - Marathi News | 'Yes' is a conspiracy to discredit the state government, politics is hot from the plane, shiv sena vinayak raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' तर राज्य सरकारला बदनाम करण्याचा कट, विमानावरुन राजकारण तापलं

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं. ...

अरे देवा! विमानाखालील लॅंडींग गिअरला चिकटून होता मुलगा, १९ हजार फूट उंचीवर प्रवास करूनही सुखरूप... - Marathi News | Teenage clings landing gear survives London to Holland flight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! विमानाखालील लॅंडींग गिअरला चिकटून होता मुलगा, १९ हजार फूट उंचीवर प्रवास करूनही सुखरूप...

हा मुलगा तुर्की एअरलाइन्सच्या कार्गो फ्लाइटच्या लॅंडींग गिअरला चिकटला होता. एक दिवसांआधीच ही फ्लाइट केनियाहून इस्तांबुल मार्गे लंडनला पोहोचली होती. ...

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार, डीजीसीएने घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Suspension of scheduled international passenger flights extended till February 28: aviation regulator DGCA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार, डीजीसीएने घेतला महत्त्वाचा निर्णय

International Passenger Flights : भारतातून परदेशात जाणाऱ्या विमान उड्डाणांवरील स्थगिती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ...

पाकिस्तानी वैमानिकाचा UFO पाहिल्याचा दावा; लोकं म्हणाली, "भीक मागायचा कटोरा असेल" - Marathi News | memes jokes viral on pakistan pia pilot claims he saw ufo social media trolled | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानी वैमानिकाचा UFO पाहिल्याचा दावा; लोकं म्हणाली, "भीक मागायचा कटोरा असेल"

पाकिस्तानमधील एका वैमानिकानं UFO पाहिल्याचा दावा केला होता. ...

विमान जप्त झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की; नाईलाजानं उचलावं लागलं 'हे' पाऊल - Marathi News | pia to bring back its plane from malaysia soon pakistan minister international court | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमान जप्त झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की; नाईलाजानं उचलावं लागलं 'हे' पाऊल

ट्रम्प यांचा राजेशाही थाट... ७३० कोटींचं बोईंग विमान, सोन्याचे सीट बेल्ट, पाहा काशी आहे त्यांची लक्झरी लाईफ - Marathi News | former us president donald trump high speed jets and helicopters see how his luxurious life is | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा राजेशाही थाट... ७३० कोटींचं बोईंग विमान, सोन्याचे सीट बेल्ट, पाहा काशी आहे त्यांची लक्झरी लाईफ

विजेत्या टीम इंडियाच्या वाटेत अडथळे, त्या कारणामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग ठरेना - Marathi News | Obstacles in the way of the winning team India, because of which there was no way to return home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजेत्या टीम इंडियाच्या वाटेत अडथळे, त्या कारणामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग ठरेना

Indian Cricket Team : भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगी कामगिरी केल्यानंतर विजेत्याच्या थाटात मायदेशी परतण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच - Marathi News | Another blow to Pakistan! Hotels in the US and Paris were also attached after the PIA plane was seized in Malaysia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच

यापूर्वी मलेशियानं जप्त केलं होचं PIA चं विमान ...