इंडिगो एअरलाईन्स गोंधळाचा फटका एका मराठी गायकाला बसला आहे. त्यामुळे फक्त गोवा-मुंबई प्रवासासाठी त्याला ४ लाख रुपये खर्च करावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...
मागील दोन दिवसांपासून इंडिगोच्या विमान सेवांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. फक्त नोव्हेंबरमध्येच एअरलाइनला १,२३२ उड्डाणे रद्द करावी लागली, तर अनेक उड्डाणे तासनतास उशिराने झाली. ...