एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Express Flash Sale : एअर इंडिया एक्सप्रेसने यावेळी फ्लॅश सेल सुरू केला आहे. या फ्लॅश सेलमुळे तुम्ही अतिशय स्वस्त दरात फ्लाइट तिकीट बुक करू शकता. ...
Full Service Airlines : विस्तारा आज एअर इंडिया समूहात सामील होणार आहे. गेल्या १७ वर्षात अशा ५ कंपन्यांची संख्या आता केवळ एकवर आली आहे. भारतात विमान वाहतूक सेवेला अशी घरघर का लागली? ...
Air India Cabin Crew Policy : एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन फतवा काढला आहे. हा नियम आता वादात सापडला असून ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशनने याचा विरोध केला आहे. ...