लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
CoronaVirus : 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', पाकच्या एटीसीकडून एअर इंडियाचे कौतुक!    - Marathi News | CoronaVirus: Pakistani Atc Praises Air India For Its Service During Corona Virus Pandemic rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', पाकच्या एटीसीकडून एअर इंडियाचे कौतुक!   

CoronaVirus : एअर इंडियाच्या कामगिरीला पाकिस्तानने सुद्धा सलाम केला आहे. ...

Coronavirus: एअर इंडियाचे आरक्षण 30 एप्रिल पर्यंत रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार - Marathi News | Air India reservation canceled till April 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: एअर इंडियाचे आरक्षण 30 एप्रिल पर्यंत रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार

14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. ...

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार - Marathi News |  Inferior security equipment to Air India employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार

वैमानिक व विमान कर्मचारी मोठ्या शहरांमध्ये व गजबजलेल्या सोसायट्यांमध्ये राहतात. ...

Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार - Marathi News | Coronavirus: Air India flight will now give Hazmat discount to all pilots and crew members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार

Coronavirus: दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणाच्या बोइंग ७७७ विमानात एकूण ४० सूट राहतील. ...

Coronavirus : एअर इंडिया, इंडिगोची कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात, कोरोनाचा परिणाम - Marathi News | Coronavirus: Air India, Indigo cuts employee salaries, Corona results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : एअर इंडिया, इंडिगोची कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात, कोरोनाचा परिणाम

कोरोनाच्या साथीमुळे हवाई उद्योगाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हातातील रोख संपू नये यासाठी रोखीच्या प्रवाहाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ...

Corona virus : ... 'त्या' भारतीयांचे 'एअरलिफ्ट' करा, शरद पवारांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र  - Marathi News | Corona virus : ... 'Airlift' those Indians, Sharad Pawar's letter to the Foreign Minister dr. jaishankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona virus : ... 'त्या' भारतीयांचे 'एअरलिफ्ट' करा, शरद पवारांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र 

कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सांगली, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे रहिवाशी असलेले अनेक डॉक्टर्स नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी 10 मार्च रोजी उझबेकीस्तान येथे गेले आहेत. ...

CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार - Marathi News | 218 Indians departed by air india flight from italy SNA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार

इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...

एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा - Marathi News |  Free to give full ownership of Air India to 'NRI' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा

एअर इंडियाची मालकी ‘एनआरआय’ना देण्याचा मार्ग मोकळा करून सरकारने प्रक्रिया अधिक आकर्षक केली आहे. ...