शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : एअर इंडिया व्यवहारात हवी भरपाईची तरतूद; परस्पर मालमत्ता विक्रीच्या शक्यतेने टाटा समूह सावध

व्यापार : दिल्ली-मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये 13 लाखांत घर खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर...

व्यापार : एअर इंडियाकडून सोशल मीडियावर परतावा मागताय, सावधान!

राष्ट्रीय : विदेशात उड्डाण नाहीच, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 31 जुलैपर्यंत बंदच

व्यापार : आता लसीकरण झालेल्या प्रवाशांवर ऑफर्सचा वर्षाव

पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू

राष्ट्रीय : एअर इंडिया करणार मालमत्तांची विक्री; सुमारे ३०० कोटी रुपये जमविण्याचा इरादा

व्यापार : Air India विकणार प्रॉपर्टी!, 13.3 लाखांत दिल्ली-मुंबईसह 10 शहरांमध्ये घर खरेदी करण्याची संधी

नागपूर : आता सकाळीच उपलब्ध राहणार एअर इंडियाची विमाने

राष्ट्रीय : Bat Flying in Air India Flight: हवेत असताना एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ उडताना दिसले; मग काय घडले....