कर्जत नगरपंचायतीच्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपचे माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. ...
अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्व. अनिल भैया राठोड यांनी मदन आढाव व संग्राम शेळके यांना शब्द दिला होता. हा शब्द कायम ठेवत या दोघांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...
वाहतुकीच्या नावाखाली सोयाबीन चोरणाºया टोळीचा लोणार (जि. बुलढाणा) पोलिसांनी शेवगावात येऊन पर्दाफाश केला आहे. गुंतागुंतीच्या तपासातून तब्बल नऊ महिन्यानंतर सदर आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांनी शेवगाव तालुक्यातून ति ...
श्रीरामपूर : केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी बाजार ही योजना २०१६ पासून सुरू केली होती. पारंपरिक पद्धतीच्या लिलावाऐवजी आॅनलाईन लिलावाद्वारे शेतमालाच्या खरेदी विक्रीचे यात उद्दिष्ट होते. शेतक-यांना कुठेही म ...
अहमदनगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसपूस थांबवावी अन्यथा या पुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असंही चंद्रकांत शेळके यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे. ...
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला १३ वर्षीय मुलाचा पोहायला येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ...
अहमदनगर महापालिकेतील स्वीकृत सदस्य पदासाठी राजकीय पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या खेचाखेचीत भाजप सध्या आघाडीवर आहे. माजी नगरसेवक किशोर डागवाले व सुवेद्र गांधी यांच्यातच स्पर्धा लागली आहे. ...