लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार दुरुस्ती - Marathi News | 35 thousand farmers in Washim district updated their Aadhar Cards | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार दुरुस्ती

९ डिसेंबरपर्यंत पीएम किसान संकेतस्थळावर अँड्रॉईड मोबाईलच्या  माध्यमातून दुरूस्ती केली आहे. ...

परभणी : आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत - Marathi News | Parbhani: Help to farmers with Aadhaar link | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ ...

आधार कार्ड केंद्रांची कमतरता - Marathi News |  Lack of Aadhar Card Centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधार कार्ड केंद्रांची कमतरता

नासर्डी ते पाथर्डीदरम्यान आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...

‘आधार’मधील माहिती खासगी संस्थांना का द्यावी?-सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Why should I provide information in 'Aadhaar' to private organizations? - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आधार’मधील माहिती खासगी संस्थांना का द्यावी?-सर्वोच्च न्यायालय

ग्राहकांच्या ऐच्छिक प्रमाणीकरणासाठी खासगी संस्थांना आधारमधील माहितीचा वापर करण्यास परवानगी देणारी दुरुस्ती केंद्राने संबंधित कायद्यात केली होती. ...

आधार कार्ड सोशल मीडियाला लिंक करावं लागणार?; केंद्र सरकारने मांडली संसदेत भूमिका - Marathi News | Will Aadhaar card be linked to social media ?; central government clarified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार कार्ड सोशल मीडियाला लिंक करावं लागणार?; केंद्र सरकारने मांडली संसदेत भूमिका

आधार कार्ड सोशल मीडिया प्रोफाइलला जोडण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. ...

खुशखबर ! आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आधार सेवा केंद्र - Marathi News | Good news! Aadhaar Seva Kendra will be open seven days a week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर ! आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आधार सेवा केंद्र

आधार संस्थेकडून जवळजवळ देशभरात आधार सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ...

मांडा टिटवाळा येथे आधारकार्ड केंद्र सुरू - Marathi News | Aadhaar Card Center started at Manda Titwala | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मांडा टिटवाळा येथे आधारकार्ड केंद्र सुरू

कल्याण डोंबिवली महानगर पालिका उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या प्रयत्नांतून  नागरी सुविधा केंद्र मधूबन येथे कायमस्वरूपी मोफत आधार कार्ड केंद्राचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.  ...

चार हजार बालकांना लाभले आधार कार्ड - Marathi News | nashik,four,thousand,children,receiveda,adhaar,card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार हजार बालकांना लाभले आधार कार्ड

नाशिक : रस्त्यांवर तसेच गंगाघाटावर राहणाऱ्या वंचित बालकांना आधार कार्ड मिळवून देण्याबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार्य करणाºया ... ...